Himachal Pradesh | हिमाचल पोलिसांनी केला 160 किलोचा गांजा जप्त | Sakal |

हिमाचल पोलिसांनी केला 160 किलोचा गांजा जप्त
गांजाची 120 रोपे आणि 16 कोटींहून अधिक किमतीची 80 रोपे नष्ट केलीत
उच्च तापमानाच्या बॉयलरमध्ये हा गांजा जाळण्यात आला
हिमाचलचे पोलीस महासंचालक संजय कुंडू यांच्या देखरेखीखाली संपूर्ण कारवाई झाली
ड्रग्ज नष्ट करणं हेच आमचे ध्येय, आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज नष्ट केल्याचं समाधान आहे, अशी प्रतिक्रिया हिमाचल पोलिसांचे डीजीपी संजय कुंडू यांनी दिली,

#Sakal #SanjayKundu #HimachalPolice #Charas #Cannabis #Drugs #Kullu #HimachalPradesh #Marathinews #Marathilivenews